पहिला थेंब पावसाचा कसा हवा हवासा वाटतो,
श्वासाची गती मंद होते जेव्हा
मातीचा सुगंध दरवळतो,
पहिल्या पावसात भिजायची इच्चा मात्र फार असते
पण आई चा नेहमी नकार असतो
मग थंडगार वारा आल्यावर मनात
आनंदच आनंद साठतो
पक्षी मात्र आधीच आपल्या घरट्यात जाऊन लपतात
आणि
लगेच रस्त्यात रंग बी रंगी छत्र्या दिसू लागतात
थोड्या दिवसातच आपल्यला या पावसाचा कंटाळा येऊ लागतो ,
आणि
हाच हवाहवासा पाउस एक दिवशी नकोसा वाटू लागतो.........
-सिद्धांत वरळीकर